WEBVTT

00:00:02.200 --> 00:00:05.200 align:middle
नमस्कार! माझे नाव शाडी अबू-जहरा आहे.

00:00:05.400 --> 00:00:09.600 align:middle
मी डब्ल्यू3सी (W3C) - वर्ल्ड वाईड वेब कॉन्सॉर्टियममध्ये वेब हाताळण्याची (ॲक्सेसिबिलिटी) पद्धत 

00:00:09.800 --> 00:00:11.840 align:middle
आणि तंत्रज्ञान यातील तज्ज्ञ आहे.

00:00:12.040 --> 00:00:15.360 align:middle
आणि आज मला आपणास वेब हाताळण्याच्या पद्धतीबद्दल सांगायला आवडेल.

00:00:15.560 --> 00:00:19.240 align:middle
वेब हे असंख्य लोकांच्या रोजच्या जीवनातील एक अविभाज्य घटक आहे.

00:00:19.440 --> 00:00:21.080 align:middle
कामाच्या ठिकाणी

00:00:21.240 --> 00:00:22.840 align:middle
घरी

00:00:23.000 --> 00:00:24.880 align:middle
आणि रस्त्यावर

00:00:25.080 --> 00:00:29.640 align:middle
वेब हाताळणी म्हणजे याचा वापर दिव्यांग व्यक्तीदेखील सारख्याच पद्धतीने करू शकतात.

00:00:29.840 --> 00:00:35.360 align:middle
उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीला हाताने टायपिंग करता येत नसेल, तर ते माऊथ स्टिकचा वापर करू शकतात.

00:00:35.560 --> 00:00:40.240 align:middle
आणि एखाद्याला व्यवस्थित ऐकू येत नसेल, तो व्हिडिओ पहाण्यासाठी कॅप्शनचा उपयोग करतो. 

00:00:40.400 --> 00:00:45.800 align:middle
आणि एखाद्याला व्यवस्थित दिसत नसेल, तर तो मोठ्याने वाचण्यासाठी स्क्रिन रिडरचा उपयोग करतो.

00:00:46.080 --> 00:00:48.480 align:middle
वेब हाताळण्याच्या पद्धतीचे खूप सारे फायदे आहेत.

00:00:48.760 --> 00:00:54.280 align:middle
उदाहरणार्थ, गोंगाटाच्या किंवा शांत वातारणात कॅप्शनचा सगळ्यांना फायदा होतो.

00:00:54.440 --> 00:00:58.120 align:middle
आणि जिथे झगमगाट असतो, तिथे चांगली रंगसंगति अधिक चांगले काम करते.

00:00:58.280 --> 00:01:03.960 align:middle
तसेच वयानुसार जडणाऱ्या व्याधींमुळे शारिरीक हालचाली कमी झालेल्या व्यक्तींना फायदा होतो

00:01:04.120 --> 00:01:09.120 align:middle
वास्तविक,  सुधारित लेआऊट आणि डिझाईनबरोबर सगळ्यांना चांगल्या वापरकर्त्याचा अनुभव मिळाला आहे.

00:01:09.280 --> 00:01:14.760 align:middle
संकेतस्थळे आणि अॅप्लिकेशनच्या अंतर्गत कोडमध्ये भरपूर तयार करू शकतो.

00:01:15.000 --> 00:01:21.640 align:middle 
हाताळण्याच्या पद्धती डब्ल्यू3सी (W3C) मधील वेब तंत्रज्ञान, जसे की एचटीएमएल अनेक हाताळण्याच्या पद्धतींना आधार देते.

00:01:23.120 --> 00:01:27.920 align:middle
उदाहरणार्थ, प्रतिमांसाठी मजकुराचा पर्याय देणारे वैशिष्ट्य

00:01:28.480 --> 00:01:33.080 align:middle
जे स्क्रिन रिडरद्वारे मोठ्याने वाचले जाते आणि सर्च इंजिनद्वारा वापरले जाते.

00:01:34.640 --> 00:01:39.400 align:middle
तसेच शिर्षक, लेबल आणि अन्य कोड हाताळणे पद्धतीला मदत करते

00:01:39.880 --> 00:01:42.680 align:middle
आणि संपूर्णपणे गुणवत्तेत सुधारणा होते.

00:01:43.320 --> 00:01:49.840 align:middle
चांगले लेखन टूल, जसे की विकी, कंटेट व्यवस्थापन प्रणाली आणि कोड संपादक

00:01:50.600 --> 00:01:56.760 align:middle
स्वयंचलित अथवा लेखकाच्या इनपुटच्या सहाय्याने ॲक्सेसिबिल कोड तयार करण्यास सहाय्य करते.

00:01:57.440 --> 00:02:04.480 align:middle
तसेच, वेब ब्राऊजर, मिडिया प्लेअर आणि अॅपला हाताळण्याच्या पद्धतीस सहाय्य करण्याची आवश्यकता आहे.

00:02:05.480 --> 00:02:09.600 align:middle
डब्ल्यू3सी (W3C)  ने वेब हाताळण्यासंबंधित मानके उपलब्ध केली आहेत.

00:02:10.040 --> 00:02:13.920 align:middle
ज्यांना सरकार आणि व्यवसायांद्वारे आंतरराष्ट्रीय मान्यता प्राप्त आहे

00:02:14.480 --> 00:02:19.880 align:middle
प्रामुख्याने ओळखले जाणारे वेब कंटेट हाताळणी पद्धतीची मार्गदर्शिका-डब्ल्यूसीएजी (WCAG) आहे

00:02:20.680 --> 00:02:24.240 align:middle
डब्ल्यूसीएजी (WCAG) आयएसओ प्रमाणित 40500 देखील आहे.

00:02:24.600 --> 00:02:29.840 align:middle
आणि EN 301 549 या नावाने युरोपियन मानकानुसार स्विकारले आहे

00:02:30.520 --> 00:02:33.360 align:middle
हे चार तत्त्वांवर आधारित आहे-

00:02:33.560 --> 00:02:39.920 align:middle
पहिला, दिसण्यायोग्य    उदाहरणार्थ,अशा लोकांसाठी जे कंटेट पाहू आणि ऐकू शकतात

00:02:40.880 --> 00:02:47.160 align:middle
दुसरा - वापरण्यास योग्य - उदाहरणार्थ, लोक टंकलेखन अथवा आवाजाद्वारे संगणकाचा वापर करू शकतात.

00:02:48.000 --> 00:02:53.360 align:middle
तिसरे - समजण्यास योग्य- उदाहरणार्थ, त्यामुळे लोकांना समजण्यास सोपी आणि साधी भाषा उपलब्ध होते.

00:02:54.120 --> 00:02:58.600 align:middle
आणि सक्षम केलेली- ज्यामध्ये लोक वेगवेगळे सहाय्यकारी तंत्रज्ञान वापरू शकतात.

00:02:59.360 --> 00:03:07.000 align:middle
डब्ल्यूसीएजीच्या शिवाय, डब्ल्यू3सी लेखन टूल्स हाताळण्याच्या पद्धतीची मार्गदर्शिका - ATAG, उपलब्ध करते. 

00:03:07.440 --> 00:03:12.840 align:middle
जे कंटेट व्यवस्थापन प्रणाली, कोड संपादक आणि इतर सॉफ्टवेअरसाठी लागणाऱ्या आवश्यक बाबी निश्चित करते.

00:03:13.240 --> 00:03:16.880 align:middle
आणि वापरकर्ता एजंट हाताळण्याच्या पद्धतीची मार्गदर्शिका – युएएजी (UAAG),

00:03:17.160 --> 00:03:20.480 align:middle
वेब ब्राऊझर आणि मिडिया प्लेअरसाठी लागणाऱ्या आवश्यक बाबी निश्चित करते.

00:03:21.000 --> 00:03:27.280 align:middle
जवळजवळ १ बिलियन पेक्षा अधिक लोक अथवा लोकसंख्येच्या १५-२०% लोक दिव्यांग आहेत.

00:03:28.160 --> 00:03:31.880 align:middle
संयुक्त राष्ट्राच्या दिव्यांग व्यक्तीचे अधिकार यामधील ठरावात

00:03:32.040 --> 00:03:37.040 align:middle
वेबमधून माहिती मिळवणे याचा मानवी अधिकारामध्ये समावेश केला आहे.

00:03:38.800 --> 00:03:42.920 align:middle
जगातील अधिकांश देशांनी ह्या संयुक्त राष्ट्राच्या ठरावास अनुमोदन दिले आहे.

00:03:43.160 --> 00:03:46.960 align:middle
आणि अनेकांनी आवश्यक सूत्रे म्हणून स्विकारले आहे

00:03:48.040 --> 00:03:51.000 align:middle
तरीही, कोणत्याही कायदे आणि नियमांशिवाय

00:03:51.160 --> 00:03:56.000 align:middle
हाताळण्याच्या पद्धतीच्या मानकांची अमलबजावणी करणे दिव्यांग व्यक्तींसाठी अनिवार्य आहे

00:03:56.160 --> 00:03:57.800 align:middle
आणि सगळ्यांसाठी उपयुक्त आहे.

00:03:59.000 --> 00:04:05.880 align:middle
वेब हाताळण्याच्या पद्धतीबाबत अधिक माहितीसाठी w3.org/WAI भेट द्या
